कृती : कंबरेच्या भागी यंत्राद्वारे / पिठाची पाळ करून त्यात औषधी तेल संपर्कात ठेवणे त्यानंतर मसाज व वाफ देणे .

लाभ : कमरेचे दुखणे कमी होते , झीज कमी होते , कामाच्या ताणाने होणारी पाठदुखी कमी होते .