कृती : औषधी चूर्ण तेलात सिद्ध करून त्याची कापडी पुरचुंडी बनवून तेलात बुडवून त्याने मालिश करणे त्यानंतर वाफ देणे .
लाभ : सांधे दुखी ,( गाठी) अत्यंत लाभदायक .