कृती : गुड्घ्याभोवती पिठाची पाळ / यंत्र लावून व्याधीनुसार औषधीयुक्त तेल / काढा टाकणे .
लाभ : यामुळे गुढघ्याची ताकद वाढते व रक्तप्रवाह सुधारतो , सांधे जखडणे , गुडघ्यातील वेदना ,आवाज , सांध्याची झीज ,गॅप भरून येतो  ,संधिवात इ बरे होतात .