कृती : चेहरा / कपाळभागी अभ्यंग स्वेदन करून दोन्ही नाकपुड्यांमध्ये औषधीसिद्ध तेल / तूप टाकले जातात.
लाभ : शिरोशूल ,केस गळणे , टक्कल  ,केस पांढरे होणे , निद्रानाश , केसात कोंडा होणे ,पॅरालीसीस, फिट येणे इ आजार बरे होतात .