कृती : डोळ्याभोवती पाळ तयार करून / यंत्राचा उपयोग करून त्यात औषधीयुक्त तूप सोडून डोळ्यांच्या संपर्कात ठेवणे .
लाभ : डोळ्याचे विकार , डोळे लाल होणे , दुखणे , डोळ्यातून पाणी येणे , डोळ्यांवार ताण येणे .डोळ्यांचा नंबर ,मोतीबिंदू , डोळ्याची एलर्जी  कमी होते .