कृती : औषधी वनस्पतीचे पाने एकत्र करून त्याची कापडात पुरचुडी करून त्यास तेलात शेकून त्याने मालिश करणे त्यानंतर वाफ देणे .
लाभ : वातज व्याधी , सांधे जखडणे , यासाठी लाभ दायी ठरते .