कृती : पाठीवर पिठाची पाळ / पृष्ठबस्ती यंत्र लावून त्यात औषधीयुक्त तेल ठेवणे व त्यानंतर मसाज करून वाफ देणे .
लाभ : माणक्यामधील घर्षण कमी होते , ग्याप भरून येतो , पाठदुखी थांबते , स्नायूंना ताकद मिळते , इ फायदे होतात .