कृती : मानेच्या भागावर पाळ / यंत्राद्वारे औषधी सिद्ध तेल सोडले जाते . अथवा कापसाने तेल संपर्कात ठेवले जाते .त्यानंतर मसाज करून वाफ देतात
लाभ :(Cervical Spondilisis) मान दुखणे , मान जखडणे , माणक्यामधील घर्षण कमी होते व तेथील बल वाढवते .