कृती : प्रथमतः जलौका (leech) च्या साहायाने अथवा नीडलद्वारे शरीरातील दूषित रक्त बाहेर काढणे.

लाभ : आमवात , वातरक्त , त्वचेचे विकार , त्वचेची खाज – कंड , पिंपल्स , इ विकार बरे होतात .