कृती : औषधीयुक्त सिद्ध गोधृत घेऊन त्यानंतर औषधी सिद्ध काढ्याने शरीरातील संचित दोष बाहेर काढणे . ह्यासाठी ७ दिवस लागतात तसेच यात स्नेहन -स्वेदन याचा समावेश होता .

लाभ : शरीरातील असणारे जुनाट कफज विकार , अलर्जी  ,दमा , इ वर उपयुक्त.