कृती : प्रथमतः औषधीसिद्ध गोघृत पिऊन स्नेहन स्वेदन देऊन विरेचक औषधें देऊन जुलाबावाटे दोष बाहेर काढणे..

लाभ : शरीरात प्रकृतीत पित्तामुळे होणार आजार जसे आम्ल्पित्त अपचन बद्धकोष्टता , त्वचेचे विकार ,वजन कमी करणे ,डोके दुखी कमी करते.