कृती : यामध्ये औषधीसिद्ध तेलाची धार , औषधी काढ्याची धार ,औषधीसिद्ध दुधाची धार ( क्षीरधारा ) औषधीयुक्त ताकाची (तक्रधारा) डोक्यावर सोडली जाते . हा उपक्रम सलग ७ दिवस करतात
लाभ : केस गळणे , कोंडा , निद्रानाश ,स्मृतीनाश ,नैराश्य ,डिप्रेशन , मानसिक विकार , अस्वस्थता तसेच रिलेक्सेशनसाठी उपयुक्त .