कृती : शिरोभागी शिरोबस्ती यंत्र लावून / कापसाच्या साहाय्याने तेलाच्या संपर्कात ठेवणे अथवा आवश्यकतेनुसार तेल सोडणे .
लाभ : केस पांढरे होणे , मानसिक तणाव ,चिडचिड , शिरोरोग , अर्धशिशी (Miagraire) इ विकार बरे होतात .