कृती :
औषधी युक्त तेलाने सर्व शरीराला मालीश केली जाते त्यायोगे त्याभागातील मृत पेशींचा थर निघतो. त्वचेतील रक्तसंचार सुधारतो , शरीराला मार्दवता येते . व अकाली वार्धक्य , रुक्षत्व कमी होते

लाभ : त्वचेचा कोरडेपणा , सुरकुत्या , निद्रानाश , अंगदुखी , थकवा इ. कमी होते . वेळ ३० ते ४५ मिनिट