कृती : स्वेदन पेटीत रुग्णास औषधीसिद्ध काढ्याची वाफ दिली जाते . त्यामुळे रोम रंध्रे उघडून मालिश केलेले तेल / तूप त्वचेत शोषले जाते

लाभ : वजन वाढणे , शरीरावरील अतिरिक्त चरबी सांधे जखडणे स्नायू कडक होणे , शरीराला आलेला जडपणा कमी होऊन शरीर हलके होते , तसेच पंचकर्मात पूर्वकर्म म्हणून केल्यास शरीरातील संचित दोष कोष्टात येतात आणि त्यानंतर पंचकर्म करून शरीरशुद्धी केली जाते .